आमच्या विषयी

आमच्या विषयी सर्वकाही येथे पहा

Image
आमच्या विषयी

वारकरी वाढवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे

ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यात्मिक क्षेत्रात सेवाकार्य सुरू आहे. वारकरी समाजाची जोपासना आणि विकास करणारी संस्था आहे. अनोख्या अभ्यासक्रमांद्वारे 'उद्याचे वारकरी' घडवत आहे. संस्थेचे अध्यात्मिक कार्य सर्व आवश्यक प्रयत्न आणि सर्व सहकार्याने जोमाने सुरू आहे....

ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था

श्री गणेश महाराज डांगे यांच्या व्दारा संचालीत ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था सन १९२० मध्ये स्थापन करण्यात आली.

ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेचे ध्येय

वारकरी संप्रदाय सर्व मानव जातीच्या सर्वांगीण कल्याणासाठी तसेच सुख समाधान प्राप्त करण्याचे विचार शिकविणारा आहे

ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेची दूर दृष्टी

धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनपद्धती हा भारताचा पाया आहे. पाळल्या जाणाऱ्या पद्धतींचा उद्देश शांतता वाढवणे, एकमेकांची उन्नती करणे, सामायिक करणे आणि काळजी घेणे, प्रेम करणे आणि आनंदी जीवन जगणे आहे. देशभरात अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था कार्यरत आहेत; महाराष्ट्रातील अशीच एक संघटना म्हणजे “ज्ञानमंत्र वारकरी संस्था”.